Mobile Phones Offers : वनप्लस आणि आयफोनवर 10 हजार रुपयांपेक्षा जास्त सूट, बघा कुठे सुरु आहे ऑफर…

Mobile Phones Offers

Mobile Phones Offers : जर तुम्ही सध्या स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर खरेदी करण्यासाठी ही तुमच्यासाठी योग्य वेळ असू शकते. कारण सध्या विजय सेल्स कडून अनेक फोन्सवर डिस्काऊंट दिला जात आहे. विजय सेल्स सध्या iPhone, OnePlus, Redmi, Vivo यासह जवळपास सर्व ब्रँडच्या स्मार्टफोन्सवर बंपर सूट देत आहे. आजच्या या बातमीत आम्ही तुम्हाला विजय … Read more