Mocha Cyclone : मोचा चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार का? पहा काय म्हणतंय हवामान विभाग

Weather Update

Mocha Cyclone Maharashtra : गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून राज्यात सातत्याने अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. यामुळे शेतकरी बांधव मोठ्या चिंतेत सापडले आहेत. शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबई आणि उपनगरात तसेच पुणे, अहमदनगर यांसारख्या शहरात देखील अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान माजवले होते. यामुळे शहरातील जनजीवन थोड्या काळ का होईना विस्कळीत झाले … Read more