मोचा चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, भारतीय हवामान विभागाचा गंभीर इशारा

Mocha Cyclone Maharashtra Rain

Mocha Cyclone Maharashtra Rain : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे तसेच गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन उन्हाळ्यात पडणारा हा पाऊस शेतकऱ्यांच्या शेती पिकांसाठी घातक ठरला आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी वीज पडण्याच्या घटना घडल्या आहेत यामुळे काही भागात जीवितहानी देखील झाली आहे. अनेक भागात वीज पडल्यामुळे पशुहानी देखील झाली … Read more