Mahindra Bolero : महिंद्र थारला मागे टाकत मार्केटमध्ये येतेय जबरदस्त महिंद्राची बोलेरो, लुक, फीचर्स पहा
नवी दिल्ली : महिंद्रा बाजारात मजबूत गाड्या घेऊन येत आहे. आता महिंद्रा बोलेरो (Mahindra Bolero) वाहनांच्या वाढत्या श्रेणीमध्ये आणखी एक मॉडेल समाविष्ट करणार आहे, या नवीन मॉडेलने लूकच्या (Model Look) बाबतीत महिंद्र थारला मागे टाकले आहे. महिंद्रा लवकरच भारतीय बाजारपेठेत एसयूव्ही २०२२ बोलेरो सादर करणार आहे. या SUV ची पहिली झलक दक्षिण आफ्रिकेत (South Africa) … Read more