Technology News Marathi : आनंदाची बातमी ! आयफोन १४ सीरीज ‘या’ दिवशी होणार लॉन्च, जाणून घ्या मॉडेल्स आणि किंमत
Technology News Marathi : तुम्ही नवीन आयफोन, ऍपल वॉच किंवा एअरपॉड्ससह इतर ऍपल उत्पादनांच्या लॉन्चची (launch) वाट पाहत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. होय, ऍपलच्या आगामी उपकरणांची लॉन्च तारीख (Launch date) समोर आली आहे. एका टिपस्टरने सांगितले की सप्टेंबरमध्ये Apple इव्हेंटमध्ये iPhone 14 सीरीज (Series), AirPods Pro 2 आणि तीन Apple Watches लॉन्च केले … Read more