Successful Farmer : चर्चा तर होणारच! नोकरीत मन नाही लागलं, दोन्ही सक्ख्या भावांनी सुरु केली शेती, आज दोन्ही मिळून करताय 15 कोटींची उलाढाल
Successful Farmer : भारतात अलीकडे नवयुवक सुशिक्षित तरुण शेतीमध्ये (Farming) भविष्य शोधण्यासाठी तसेच आपले करिअर घडविण्यासाठी येत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे हे सुशिक्षित तरुण आपल्या ज्ञानाचा उपयोग करून शेतीमध्ये करोडोंची कमाई (Farmer Income) देखील करत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच दोन तरुणांची गोष्ट सांगणार आहोत ज्यांनी शेतीमध्ये उतरून करोडोंची कमाई करून दाखवली आहे. मित्रांनो … Read more