मोदी आवास योजनेचा मराठा कुणबी यांना लाभ द्यावा

Modi Awas Yojana

Modi Awas Yojana : केंद्र सरकारच्या नव्यानेच राबविण्यात येत असलेल्या मोदी आवास योजनेचा मराठा कुणबी प्रवर्गातील ओबीसी प्रमाणपत्र असलेल्या कुटुंबातील सदस्यांना मोदी आवास योजनेतील घरकुलाचा लाभ मिळावा, अशा मागणीचे निवेदन शेवगाव तालुका अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने गटविकास अधिकारी राजेश कदम यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले की, मोदी आवास योजनेंतर्गत ओबीसी घटकांसाठी घरकुल योजनेसाठी ग्रामपंचायत … Read more