Mokshada Ekadashi 2022: मोक्षदा एकादशी कधी असते? जाणून घ्या पुजेचा मुहूर्त वेळ आणि महत्त्व एका क्लीकवर

Mokshada Ekadashi 2022: मार्शीस महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोक्षदा एकादशी साजरी केली जाते. मोक्षप्राप्तीसाठी प्रार्थना करण्यासाठी ही एकादशी साजरी केली जाते. शास्त्रानुसार मोक्षदा एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीला कर्मांच्या बंधनातून मुक्ती मिळते आणि मृत्यूनंतर त्याला मोक्ष प्राप्त होतो. चला तर जाणून घ्या या वर्षीची मोक्षदा एकादशीची तारीख, उपवासाची वेळ आणि महत्त्व. मोक्षदा एकादशी 2022 तारीख … Read more