Multibagger share : चालू वर्षात 200% पेक्षा जास्त परतावा देणारा हा आहे जबरदस्त शेअर, गुंतवणूकदारांना झाला एवढा फायदा
Multibagger share : सोम डिस्टिलरीज (Mon Distilleries) आणि ब्रुअरीजच्या समभागांनी या वर्षी आतापर्यंत जोरदार परतावा (refund) दिला आहे. जागतिक मंदी आणि महागाईची चिंता असतानाही सोम डिस्टिलरीजच्या समभागांनी यावर्षी आतापर्यंत जवळपास 210% परतावा दिला आहे. कंपनीच्या समभागांनी गुंतवणूकदारांचे (investors) पैसे (Money) एका वर्षापेक्षा कमी कालावधीत तिप्पट केले आहेत. सोम डिस्टिलरीज आणि ब्रुअरीजचे शेअर्स 133.30 रुपयांच्या 52 … Read more