ब्रेकिंग ! उद्यापासून महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात होणार, ‘इतके’ दिवस सुरु राहणार मुसळधार पाऊस, पंजाबरावांचे मोठे भाकीत
Maharashtra Rain Panjabrao Dakh : मान्सूनचा पहिला महिना अर्थातच जून महिन्यात महाराष्ट्रात पावसाचा लपंडाव पाहायला मिळाला. राज्यातील काही भाग वगळता जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने ओढ दिली होती. म्हणून अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा पाहायला मिळत आहे. राज्यातील कोकण आणि घाटमाथ्यावर गेल्या महिन्यात चांगला जोरदार पाऊस झाला मात्र उर्वरित महाराष्ट्रात अजूनही मुसळधार पाऊस झालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या … Read more