Monday Remedies : चांगल्या नोकरीसाठी सोमवारी करा हे उपाय, प्रत्येक कामात मिळेल भरघोस यश…

Monday Remedies : आठवड्यातील प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या देवाची पूजा केली जाते. तसेच प्रत्येकाची वेगवेगळ्या देवावर निष्ठा असते. आज सोमवार आहे. हा दिवस शंकराला समर्पित केला जातो. या दिवशी भगवान शंकराची पूजा केली जाते. महादेवाची पूजा करण्यासाठी अनेकजण ज्या ठिकाणी शंकराचे मंदिर आहे त्या ठिकाणी जाऊन पूजा पाठ करत असतात. ज्योषशास्त्रानुसार पूजा केल्याने तुम्ही … Read more