अहमदनगर शहरात बांधकाम व्यावसायिकाची २ कोटी २१ लाखांची फसवणूक ! पैसे मागितल्यावर म्हणाले…

Money Fraud

एअरलाईनमध्ये तिकिट ब्लॉकिंगसाठी गुंतवणुक करुन चांगल्या प्रकारे फायदा करुन देण्याचे आमिष दाखवत नगरच्या बांधकाम व्यावसाविकाची तब्बल २ कोटी २१ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. तसेच पैसे परत मागितले म्हणून 1 पिस्तुलातून गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी ४ महिलांसह ७ जणांवर तोफखाना पोलिस ठाण्यात रविवारी (दि. ३) गुन्हा दाखल करण्यात … Read more