Money Treasure Plants : ‘ही’ आहेत पैशांची झाडे, घरात लावताच होतो पैशांचा पाऊस; तुमच्याकडे आहे का एकतरी?

Money Treasure Plants

Money Treasure Plants : पैसे झाडाला लागत नाही, ते कमवावे लागतात असे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. जास्त कष्ट, मेहनत, परिश्रम करूनही बऱ्याचवेळा आपल्याला अपेक्षेप्रमाणे पैसा मिळत नाही. त्यात सध्याच्या काळात पैसा सर्वस्व असल्यासारखे झाले आहे. परंतु वास्तुशास्त्रामध्ये काही झाडांना धन, समृद्धी, वैभव, ऐश्वर्य यांच्याशी निगडीत असल्याचे सांगितले गेले आहे. वास्तुशास्त्रानुसार, अशी काही झाडे किंवा … Read more