OMG: हे एक वर्षाचे मूल दरमहा 75 हजार रुपये कमवते, आतापर्यंत 45 फ्लाइटमध्ये केला आहे प्रवास

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :- एक वर्षाच्या बाळाला पाहून तुमच्या मनात येईल की, हे लहान मूल काय करू शकते! पण आज आम्ही तुम्हाला एका वर्षाच्या मुलाबद्दल (इंटरनेट इन्फ्लुएंसर बेबी) सांगणार आहोत, जो दरमहा 75 हजार रुपये कमावतो. एवढेच नाही तर या मुलाने वयाच्या एका वर्षात ४५ फ्लाइट्समध्ये प्रवास केला आहे.(One month child earning money) … Read more