Monsoon Update : आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, IMD ने दिली दिलासादायक माहिती
Monsoon Update : आज मान्सून दिल्लीसह (Delhi) आसपासच्या भागात दाखल होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) आज देशातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा (Heavy rain) इशारा दिला आहे. येथेही मान्सून दाखल झाला आहे IMD नुसार, नैऋत्य मान्सून आज दक्षिण ओडिशातून भुवनेश्वरमध्ये दाखल झाला आहे. मान्सूनने कोरापुट, मलकानगिरी आणि नबरंगपूर जिल्ह्यांना पूर्णपणे व्यापले आहे. … Read more