मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा

Mumbai Rain News : मुंबई आणि आसपासच्या परिसरात रविवारपासून पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सध्या राज्यात उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिक हैराण झाले असताना, या पावसामुळे काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे, तर काही ठिकाणी गडगडाटासह जोरदार पाऊस पडण्याची … Read more

Monsoon Update : हवामान खात्याचा अंदाज, पुढील आठवड्यात मान्सून ‘या’ राज्यात पोहोचणार

Monsoon Update : आता लवकरच मान्सून वारे (Monsoon winds) वाहणार आहेत. त्यामुळे उष्णतेपासून लवकरच सुटका मिळण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडून (Weather Department) पुढील आठवड्यातच काही राज्यात मान्सून दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतातील (North India) बहुतांश राज्यांच्या तापमानात घट झाली असली तरी अजूनही वातावरण उष्णच आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश यांसारख्या … Read more