Weather forecast : हवामान अपडेट! या 7 राज्यांमध्ये कोसळणार पाऊस, हवामान खात्याचा इशारा
Weather forecast : देशात सध्या थंडीचे दिवस सुरु आहेत. मात्र अनेक राज्यांमध्ये हवामानात बदल होत असल्याने पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भर्तरीय हवामान विभागाकडून ७ राज्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तापमानात बदल होत असल्याने पावसाची…