ब्रेकिंग ! पंजाबरावांच मोठ भाकीत; 2023चा मान्सून कसा राहणार? कोणत्या महिन्यात मान्सूनचं होणार आगमन? वाचा डख काय म्हटले

monsoon 2023

Monsoon 2023 : फेब्रुवारी महिना संपत चालला. आता थंडीचा जोर देखील कमी झाला आहे. उन्हाचे चटके दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. येत्या काही दिवसात तापमानातं अजूनच वाढ होण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानामुळे भारतीय हवामान विभागाने रब्बी हंगामातील गहू समवेतच बागायती पिकांवर विपरीत परिणाम होऊ शकतो असा अंदाज बांधला असून शेतकऱ्यांना योग्य त्या उपाययोजना तज्ञांच्या सल्ल्याने करण्याचा … Read more