Monsoon Tips : पावसाळ्यातील पचनाच्या समस्यांपासून कसे दूर रहाल ?वाचा पाच महत्वाच्या टिप्स
Monsoon Tips : पावसाळ्यात फक्त त्वचा, डोळे किंवा सांधेच नाही तर जठरासंबंधी समस्यादेखील उद्भवतात. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अत्यंत काळजी घेणे आणि जठरासंबंधी समस्या दूर ठेवणे आवश्यक आहे. पावसाळ्याच्या दिवसात आतड्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी काही गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. उच्च आर्द्रता, दूषित पाणी आणि अन्न या गॅस्ट्रिक समस्यांना कारणीभूत ठरणाऱ्या घटकांमुळे एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारक … Read more