Monsoon Toruist Place : धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी ! धोकादायक ठिकाणीही पर्यटकांचा वावर, दुर्घटनेची शक्यता
Monsoon Toruist Place : पालघर जिल्हा हा निसर्गसौंदर्याने नटलेला जिल्हा आहे. पावसाळ्यात पालघर पूर्वेकडील भागात नैसर्गिक सौंदर्याची उधळण पाहावयास मिळते. पालघर शहरापासून सुमारे आठ किलोमीटर पुढे वाघोबा घाटात दोन धबधबे असून पालघर, मुंबई व इतर ठिकाणचे पर्यटक सकाळपासूनच या धबधब्यांवर गर्दी करतात. काही अतिउत्साही पर्यटक या धबधब्यांच्या धोकादायक ठिकाणी जात असल्याने धोका संभवण्याची शक्यता असते. … Read more