Monsoon update : केरळमध्ये मान्सूनची दमदार एन्ट्री ! महाराष्ट्राचा नंबर कधी? जाणून घ्या हवामानाची स्थिती
Monsoon update : यंदा देशात उन्हाळ्याची तिव्रता अधिक आहे. अशा वेळी लोक गर्मीमुळे हैराण झाले आहेत. यंदाच्या तापमानाची आकडेवारी पहिली तर या उन्हाळ्यात अति उष्णेतची नोंद झाली आहे. अशा वेळी सर्वजण वाट पाहत असतात ती पावसाळ्याची. कारण उन्हाळा सरून आता पावसाळा सुरु होत आहे. मात्र अजूनही केरळमध्ये पाऊसाचे आगमन होण्यास उशीर होत आहे. मात्र यंदा … Read more