Upcoming Car Launch : मस्तच..! नोव्हेंबरमध्ये लॉन्च होणार ‘या’ 5 शक्तिशाली गाड्या, सविस्तर यादी खाली पहा

Upcoming Car Launch : वाहनप्रेमींसाठी नोव्हेंबर महिनाही (month of November) चांगला जाणार आहे. येत्या महिनाभरात एकापाठोपाठ एक अनेक वाहने दाखल होणार आहेत. टोयोटापासून ते चिनी कंपनी बीवायडी आणि जीपपर्यंत त्यांच्या गाड्या लॉन्च (Launch) करणार आहेत. विशेष बाब म्हणजे पुढील महिन्यात तुम्हाला एसयूव्ही (SUV) ते एमपीव्ही (MPV) आणि इलेक्ट्रिक कारचे (electric cars) मिश्रण पाहायला मिळेल. पुढील … Read more