Bank Charges : दरवर्षी बँक अशा प्रकारे कापते ग्राहकांचा खिसा; बँकेचे ‘हे’ चार्जेस तुम्हाला माहिती आहेत का?
Bank Charges : आजकाल प्रत्येकजण बँकिंग सेवा वापरतो. सध्या या सेवा ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही उपलब्ध आहेत. एसएमएस ट्रान्झॅक्शन असो, फंड ट्रान्सफर, चेक क्लिअरन्स असो किंवा एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा असो, सर्व सुविधा बँक पुरवत आहे. पण बँक कोणतीही सुविधा पूर्णपणे मोफत देत नाही. बँका त्यांच्या सेवांसाठी ग्राहकांकडून विविध प्रकारचे शुल्क आकारतात. पण हे शुल्क … Read more