PM Kisan Maandhan Yojana : शेतकऱ्यांनी या योजनेतून दरमहा मिळवा 3000 रुपये पेन्शन, लाभ घेण्यासाठी सविस्तर जाणून घ्या

PM Kisan Maandhan Yojana : मोदी सरकार (Modi Govt) शेतकऱ्यांसाठी (farmer) वेगवेगळ्या योजना राबवत आहे. यामध्ये पीएम किसान मानधन योजनेचाही समावेश आहे, या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 3,000 रुपये पेन्शन (Pension) दिली जाते. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार (Central Govt) लोकांना सामाजिक सुरक्षा देण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरुन वयाच्या 60 वर्षांनंतर त्याला … Read more