Adani Group News : गुंतवणूकदार सावधान ! अदानींच्या ‘या’ 4 कंपन्यांसाठी मूडीजने दिली वाईट बातमी
Adani Group News : हिंडेनबर्गच्या अहवालानंतर गौतम अदानी यांच्या अडचणीत दररोज वाढ होताना दिसत आहे. शेअर बाजारात देखील अदानी ग्रुपला मोठा आर्थिक फटका बसला आहे, यातच आता ग्रुपसाठी आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मूडीज या रेटिंग देणाऱ्या संस्थेने अदानी ग्रुपच्या 4 कंपन्यांसाठी वाईट बातमी दिली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो मूडीजने अदानी ग्रुपच्या … Read more