EPFO: कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सरकार लवकरच पीएफ खात्यात टाकू शकते पैसे, त्याआधी जुने खाते करा मर्ज….
EPFO: भविष्य निर्वाह निधी (provident fund) मध्ये जमा केलेल्या रकमेवर मिळणारे व्याज सरकार लवकरच खातेदारांना हस्तांतरित करू शकते. अशा परिस्थितीत, जर तुम्हीही नोकरी बदलली असेल, तर तुम्ही एकापेक्षा जास्त पीएफ खाते (More than one PF account) उघडले असेल. एकापेक्षा जास्त पीएफ खात्यांची समस्या अशी आहे की, जुन्या कंपन्यांचा निधी नवीन पीएफ खात्यात जोडला जाऊ शकत … Read more