Breakfast Before Morning Walk : चालायला जाण्यापूर्वी नाश्ता करणे योग्य?; वाचा काय सांगतात तज्ञ…

Breakfast Before Morning Walk

Breakfast Before Morning Walk : बरेचजण सकाळी चालायला जाण्यापूर्वी काहीतरी खाऊन जातात, पण मॉर्निंग वॉक करण्यापूर्वी नाश्ता करणे चांगले आहे का? मॉर्निंग वॉकिंगमुळे श्वसनाच्या समस्या सुधारणे, हाडे मजबूत करणे, ऊर्जा पातळी वाढवणे आणि स्नायूंना बळकट करणे यासारखे अनेक आरोग्य फायदे मिळतात. मात्र, मॉर्निंग वॉक करण्यापूर्वी काही खावे की नाही असा गोंधळ अनेकांच्या मनात असतो. आज … Read more