Leg pain: रात्री पाय जास्त का दुखतात? जाणून घ्या यामागील 8 कारणे, या गोष्टींमुळे मिळेल लगेच आराम…….

Leg pain: जर तुम्हालाही रोज पायदुखीचा त्रास होत असेल आणि अनेक उपाय करूनही तुमची या दुखण्यापासून सुटका होत नसेल, तर तुम्हाला आधी त्यामागील कारण शोधावे लागेल. पाय दुखणे (leg pain) कोणालाही कधीही होऊ शकते. थकवा, अशक्तपणा (weakness), जास्त शारीरिक श्रम किंवा कोणत्याही आजारामुळे पाय दुखणे सामान्य आहे. पण बर्‍याच लोकांना हा त्रास होतो. असे बरेच … Read more