Affordable Automatic SUVs In India : निसान ते मारुती सुझुकी पर्यंत.. ‘या’ आहेत एकदम स्वस्तातल्या 5 ऑटोमॅटिक SUV , जाणून घ्या किंमत व फीचर्स
Affordable Automatic SUVs In India :- जपानची कार निर्माता कंपनी निसानने मॅग्नाइट एसयूव्ही भारतीय बाजारात लाँच केली आहे. कंपनीच्या नव्या ऑटोमॅटिक कारचे नाव निसान मॅग्नाइट एसयूव्ही ईझेड-शिफ्ट असे आहे. निसानचा दावा आहे की, आपली नवीन कार ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेली भारतातील सर्वात स्वस्त एसयूव्ही आहे. टाटा मोटर्स, ह्युंदाई, रेनो आणि मारुतीच्या इतर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन एसयूव्हीदेखील भारतीय … Read more