Most Expensive Currency : डॉलर नाही तर ‘हे’ आहे जगातील सगळ्यात महाग चलन, रुपयापेक्षाही आहे ‘शक्तिशाली’

Most Expensive Currency : जर आपल्याला कोणी विचारलं की सर्वात महाग चलन कोणते? तर आपल्यासमोर चटकन डॉलरचे चित्र उभे राहते. परंतु, अनेकांना हे माहिती नाही की डॉलर हे जगातील सर्वात महाग चलन नाही. विशेष म्हणजे हे चलन रुपयापेक्षा कितीतरी पट अधिक ‘शक्तिशाली’ आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की कुवैती दिनार हे जगातील सर्वात शक्तिशाली … Read more