Most Expensive Electric Cars In India : या आहेत भारतातील सर्वात महागड्या लक्झरी इलेक्ट्रिक कार! पहा रेंज आणि किंमत
Most Expensive Electric Cars In India : भारतात दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत असल्याने ग्राहकांना पेट्रोल-डिझेल वाहने वापरणे न परवडण्यासारखे झाले आहे. हेच कारण पाहता अनेक कंपन्यांनी त्यांच्या इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या आहेत. सध्या भारतीय ऑटो बाजारात असलेल्या इलेक्ट्रिक कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण काही कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कारच्या किमती अधिक असल्याने अनेकांना … Read more