Moto G13 : जबरदस्त ऑफर ! ‘इतक्या’ स्वस्तात मिळत आहे मस्त फीचर्ससह येणारा ‘हा’ स्मार्टफोन ; जाणून घ्या ऑफर

Moto G13  :  तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन स्मार्टफोन कमी बजेटमध्ये खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता एका मस्त ऑफरचा फायदा घेत तुमच्यासाठी भन्नाट फीचर्ससह येणारा नवीन स्मार्टफोन  Moto G13  10 हजार पेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करू शकतात. हे जाणून घ्या कि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फ्लिपकार्टने … Read more