Moto G13 : जबरदस्त ऑफर ! ‘इतक्या’ स्वस्तात मिळत आहे मस्त फीचर्ससह येणारा ‘हा’ स्मार्टफोन ; जाणून घ्या ऑफर

Ahmednagarlive24 office
Published:

Moto G13  :  तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन स्मार्टफोन कमी बजेटमध्ये खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता एका मस्त ऑफरचा फायदा घेत तुमच्यासाठी भन्नाट फीचर्ससह येणारा नवीन स्मार्टफोन  Moto G13  10 हजार पेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करू शकतात.

हे जाणून घ्या कि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फ्लिपकार्टने एक भन्नाट डील सादर केली आहे. ज्याच्या फायदा घेत तुम्ही 5000mAh मजबूत बॅटरी आणि 50 मेगापिक्सेल कॅमेरासह येणारा Moto G13 बंपर डिस्काउंटसह खरेदी करू शकता.

या डील अंतर्गत फ्लिपकार्ट ग्राहकांना Moto G13 वर 26% सूट देत आहे. ज्यामुळे Moto G13 वर 3500 रुपयांची सवलत मिळत आहे.

Moto G13 ऑफर

भारतात Moto G13 च्या 4GB रॅम व्हेरियंटची किंमत 12,999 रुपये ठेवण्यात आली आहे. पण Flipkart 26% च्या सवलतीनंतर 9,499 रुपयांना विकत आहे. यासोबतच Flipkart Axis Bank कार्डवरून फोन खरेदी केल्यास ग्राहकांना 5% कॅशबॅक मिळू शकतो.

जर तुम्ही जुना फोन बदलून हा फोन खरेदी केला तर तुम्हाला 7000 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट देखील मिळेल. त्यामुळे जर तुम्हाला 7,000 रुपयांच्या संपूर्ण एक्स्चेंज डिस्काउंटसह फोन मिळत असेल तर तुम्ही हा फोन फक्त 2,499 रुपयांना खरेदी करू शकता.

Moto G13 फीचर्स

Moto G13 मध्ये 6.5-इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन ऑपरेटिंग सिस्टमसाठी Android 13 वर काम करतो. हा फोन Octa Core MediaTek Helio G85 प्रोसेसर सह येतो. फोनमध्ये 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज आहे, जे मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते.

कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, Moto G13 मध्ये 50-मेगापिक्सलचा मेन कॅमेरा, 2-मेगापिक्सलचा दुय्यम कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा आहे. त्याचबरोबर समोर 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट, एफएम रेडिओ, 3.5 मिमी हेडफोन जॅक, वायफाय, जीपीएस आणि ब्लूटूथ 5.1 आहे. सेन्सरबद्दल बोलायचे झाले तर मोटोरोलाच्या या फोनमध्ये प्रॉक्सिमिटी सेन्सर आणि अॅम्बियंट सेन्सर देण्यात आला आहे. सुरक्षेसाठी या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर आहे.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :- नागरिकांनो .. चुकूनही UPI करताना ‘या’ चुका करू नका, नाहीतर होणार आर्थिक नुकसान

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe