Flipkart Big Bachat Dhamaal Sale : काय सांगता.! ‘Motorola’च्या या फोनवर आहे दमदार डिस्काउंट; फीचर्स…
Flipkart Big Bachat Dhamaal Sale : फ्लिपकार्ट बिग बचत धमाल सेल दरम्यान स्मार्टफोनवर भरघोस सूट देण्यात येत आहे. हा सेल 26 ऑगस्ट ते 28 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. म्हणजेच या सेलचा आजचा शेवटचा दिवस आहे. मोटोरोला फ्लिपकार्टद्वारे आपले फोन विकते. या कारणास्तव, सेलमध्ये Motorola च्या स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट आहे. आज आम्ही तुम्हला मोटोरोला स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत … Read more