Moto Razr 40 : त्वरा करा! 49% सवलतीत मिळतोय ‘हा’ फोल्डेबल फोन, पहा ऑफर
Moto Razr 40 : जर तुम्ही नवीन फोल्डेबल फोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक शानदार ऑफर आहे. तुम्ही आता Amazon च्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमधून एक शानदार स्मार्टफोन 49% सवलतीत खरेदी करू शकता. अशी खास ऑफर तुम्हाला Moto Razr 40 या फोनवर मिळत आहे. येत्या 8 ऑक्टोबरपासून ही सेल सुरु होणार आहे. त्यामुळे … Read more