Motorola E13 : शक्तिशाली फोन आता 40% सवलतीसह करा खरेदी, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Motorola E13

Motorola E13 : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. तुम्ही आता स्मार्टफोन खरेदीवर हजारो रुपयांची बचत करू शकता. Motorola चा शानदार स्मार्टफोन Motorola E13 40% सवलतीत खरेदी करू शकता. जर तुम्ही Flipkart Axis Bank कार्डद्वारे पेमेंट केले तर तुम्हाला 5% कॅशबॅक मिळू शकतो. 5,950 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज बोनससह … Read more