Motorola : जबरदस्त फीचर्स असलेला स्पेशल एडिशन फोन कमी किमतीत खरेदी करण्याची संधी
Motorola : मोटोचे सर्व स्मार्टफोन मार्केटमध्ये धुमाकूळ घालत असतात. आता Motorola Edge 30 Fusion Viva Magenta स्पेशल एडिशन स्मार्टफोनवर प्रचंड सवलत मिळत आहे.
त्यामुळे तुम्ही कमी किमतीत तो विकत घेऊ शकता. ही ऑफर कुठे आणि काय आहे ते जाणून…