Motorola Frontier : धुमाकूळ घालत आहे 200MP कॅमेऱ्यासह Motorola 5G चा फाडू स्मार्टफोन; कमी किमतीत जबरदस्त फीचर्स

Motorola Frontier (3)

Motorola Frontier : Motorola ने आपले एकापेक्षा जास्त फोन लॉन्च करून जगाला हादरवले आहे. गेल्या काही वर्षांपासून लेनोवोसोबत मोबाईल लॉन्च करणारी मोटोरोला बाजारात मागे पडली होती. पण आता पुन्हा मोबाईलच्या दुनियेत परतल्याने ते ग्राहकांना आकर्षित करत आहे. ग्राहकांना आवश्यक असणारे फीचर्सही मोबाईलमध्ये दिले जात आहेत. जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर 200 … Read more