Moto X30 Pro: प्रतीक्षा संपली .. 200MP कॅमेरा स्मार्टफोन अखेर लाँच ; जाणून घ्या भन्नाट फीचर्स

Moto X30 Pro 200MP Camera Smartphone Finally Launched Know the

Moto X30 Pro:  बहुप्रतिक्षित स्मार्टफोन अखेर बाजारात दाखल झाला आहे. जगातील पहिला 200MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन (smartphone) लॉन्च झाला आहे. Motorola ने आपला Moto X30 Pro सादर केला आहे. लॉन्च होण्यापूर्वीच या स्मार्टफोनचे अनेक रेंडर्स आणि लीक समोर आले आहेत. मोटोरोलाचा फ्लॅगशिप स्मार्टफोन Moto X30 Pro मजबूत बॅटरी आणि बेस्ट लुकसह सादर करण्यात आला आहे. लॉन्च … Read more