Home Remedy: जाणून घ्या तोंडात वारंवार फोड का येतात? या घरगुती उपायांनी ही समस्या दूर होईल
अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2022 :- तोंडात फोड येणे ही एक सामान्य समस्या आहे. आपल्यापैकी बहुतेकांना याचा सामना करावा लागतो. सहसा तोंडाचे फोड संसर्गजन्य नसतात आणि एक ते दोन आठवड्यांत बरे होतात.(Home Remedy) आयुर्वेदानुसार, जर तुम्हाला वारंवार तोंडात फोड येत असतील तर ते तुमच्या अंतर्गत आरोग्याविषयी बरेच काही दर्शवते. तसेच काही प्रकरणांमध्ये हे अनेक … Read more