गोळीबार हल्ल्यांनंतर असदुद्दीन ओवेसींबाबत केंद्राने घेतला मोठा निर्णय
अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- एमआयएम पक्षाचे खासदार आणि राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गुरुवारी गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली होती. हा उत्तर प्रदेशातून दिल्ली येथे जाताना हा हल्ला त्यांच्या गाडीवर झाला होता. या प्रकरणाची केंद्रानं दखल घेतली आहे. एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला असून त्यामध्ये … Read more