देवेंद्र फडणवीस काढणार हंडा मोर्चा
Maharashtra news : धार्मिकेतेच्या मुद्द्यावरून राजकारण पेटले असताना विरोध पक्षाने एका वेगळ्या आणि जिव्हाळ्याच्या प्रश्नाला हात घातला आहे. ज्या औरंगाबादमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभा घेऊन भोंग्यांवरून राजकारण पेटविले, त्याच औरंगाबाद शहरात २३ मे रोजी भाजपतर्फे पाणीप्रश्नी हंडा मोर्चा काढण्यात येणार आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस स्वत: या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.राज ठाकरे यांनी … Read more