राष्ट्रवादीनेच शिवसेनेचा गेम केला, भाजपच्या खासदाराचा आरोप
Maharashtra news : राष्ट्रवादी काँग्रेस ही शिवसेनेला संपवणार हे भाकीत मी अनेक दिवसांपासून करत आहे. राज्यसभेच्या निकालावरून माझे हे भाकीत खरे ठरताना दिसत आहे. शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव हा राष्ट्रवादी काँग्रेसनेच शिवसेनेचा केलेला गेम आहे, असा आरोप नगरचे भाजपचे खासदार सुजय विखे-पाटील यांनी केला.विखे पाटील शिर्डीत प्रसार माध्यमांशी बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता तरी … Read more