MPSC Group B Recruitment 2024: एमपीएससी गट ब अंतर्गत एकूण 480 रिक्त जागांसाठी नवीन भरती जाहिरात प्रकाशित; त्वरित अर्ज करा
MPSC Group B Recruitment 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-ब अंतर्गत “सहाय्यक कक्ष अधिकारी राज्यकर निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक” इत्यादी पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे तसेच या भरतीसाठी एकूण 480 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. एमपीएससी गट ब या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज … Read more