MPSC Group B Recruitment 2024: एमपीएससी गट ब अंतर्गत एकूण 480 रिक्त जागांसाठी नवीन भरती जाहिरात प्रकाशित; त्वरित अर्ज करा

Aadil Bagwan
Published:
MPSC GROUP-B RECRUITMENT 2024

MPSC Group B Recruitment 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-ब अंतर्गत “सहाय्यक कक्ष अधिकारी राज्यकर निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक” इत्यादी पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे तसेच या भरतीसाठी एकूण 480 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

एमपीएससी गट ब या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करत आहे त्यांनी या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. 14 ऑक्टोबर 2024 या तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी तुम्हाला अर्ज सादर करावा लागेल.

MPSC Group B Recruitment 2024 Details

पदाचे नाव आणि तपशील:

एमपीएससी गट अंतर्गत ही भरती सहाय्यक कक्ष अधिकारी राज्यकर निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक या पदांसाठी एकूण 480 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

शैक्षणिक पात्रता:

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदांची आवश्यकतेनुसार आहे त्यामुळे खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाउनलोड करावी आणि शिक्षणानुसार आपली पात्रता तपासावी.

नोकरी ठिकाण:

महाराष्ट्र

वयोमर्यादा:

या भरतीसाठी जे इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करत आहेत त्यांचे वय 19 ते 38 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.

अर्ज शुल्क:

या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करत आहे त्यांना खालील प्रमाणे अर्ज शुल्क द्यावा लागेल-

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी- ₹719/-
  • मागासवर्गीय / आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील / अनाथ / अपंग – ₹449/-

अर्ज पद्धत:

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख संपण्याआधी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल.

महत्त्वाच्या तारखा:

  • अर्ज सुरू होण्याची तारीख: 14 ऑक्टोबर 2024
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 4 नोव्हेंबर 2024

महत्वाची सूचना:

  • या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • 14 ऑक्टोबर 2024 पासून या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.
  • 4 नोव्हेंबर 2024 या तारखेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
  • या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ डाउनलोड करावी.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://mpsc.gov.in/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe