MPSC Results 2023 : कष्टाचं चीज झालं! जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन मजुराची मुलगी झाली अधिकारी

MPSC Results 2023 : जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट करणे सहज शक्य असते. प्रयत्न आणि कष्ट केल्यास यश नक्कीच मिळते हे तुम्ही अनेकदा पाहिलेही असेल आणि अनुभवले देखील असेल. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील पांढरवाणी गावातील एका मजुराची मुलगी MPSC परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाली आहे. ध्येय साध्य करायचे असेल तर प्रयत्न आणि कष्ट तर … Read more