मुंबईमध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! ‘या’ विभागात निघाली विविध पदासाठी भरती, 65 हजारापर्यंतचा पगार मिळणार, वाचा सविस्तर
Mumbai Job News : मुंबईमध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट (MPT) मध्ये नुकतीच भरती काढण्यात आली आहे. मुंबई बंदर प्राधिकरणाने कायदेशीर व्यवस्थापक या पदासाठी ही भरती काढली असून याची अधिसूचना देखील गेल्या महिन्यात निर्गमित झाली आहे. यामुळे या पदासाठी पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांना लवकरात लवकर यासाठी … Read more