BYD : भारतीय बाजारात लॉन्च झाली 521 किमी रेंज देणारी नवीन इलेक्ट्रिक SUV, 6 एअरबॅग्जसह आहेत खास फीचर्स, जाणून घ्या

BYD : चीनी इलेक्ट्रिक कार निर्माता BYD ने प्रवासी कार विभागात भारतीय बाजारपेठेत (Indian market) प्रवेश केला आहे. त्याने आपले पहिले इलेक्ट्रिक स्पोर्ट-युटिलिटी वाहन (SUV) Atto 3 (Atto 3) लाँच (Launch) केले आहे. BYD आधीच भारतात कॉर्पोरेट फ्लीट्ससाठी इलेक्ट्रिक बसेस आणि इलेक्ट्रिक वाहने (EVs) विकते. ही कंपनीची भारतातील दुसरी कार आहे. याआधी इलेक्ट्रिक MPV E6 … Read more