MRF शेअरने गुंतवणूकदारांना रडवलं! करोडपती बनवणारा स्टॉक 27,000 रुपयांनी कोसळला, पुढे काय?
भारतीय शेअर बाजार गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या अस्थिरतेच्या फेऱ्यात सापडला आहे. विक्रीचा सपाटा सुरू असल्याने अनेक मल्टीबॅगर शेअर्सचे भाव मोठ्या प्रमाणात गडगडले आहेत. काही महिन्यांपूर्वी गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा परतावा देणारे शेअर्स आता मोठे नुकसान देत आहेत. अशाच शेअर्समध्ये MRF (Madras Rubber Factory) या भारतातील सर्वांत महागड्या स्टॉकचा समावेश आहे. गेल्या सहा महिन्यांत MRF शेअर तब्बल 20% … Read more