रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; रेल्वे स्टेशनवर विक्रेत्यांनी MRP पेक्षा अधिक किंमत आकारली तर ‘या’ ठिकाणी करा तक्रार, वाचा….
Indian Railway News : देशात ग्राहकांच्या हितासाठी वेगवेगळे नियम आणि कायदे अस्तित्वात आले आहेत. ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी शासनाच्या माध्यमातून वेगवेगळे कायदे तयार करण्यात आले आहेत. यामध्ये संबंध देशात एमआरपी पेक्षा जास्त किमतीत वस्तू विक्री करणे हा गुन्हा आहे. एमआरपी अर्थातच मॅक्सिमम रिटेल प्राईस किंवा कमाल किरकोळ किंमतीपेक्षा अधिक दरात जर कुणी विक्रेता किंवा … Read more